जाता जाता

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 23, 2016, 08:01:43 PM

Previous topic - Next topic
जाता जाता ती अशी धक्का देऊन गेली हृदयाला जणू बिना पाण्याविना एक पेग त्या नशेतून आज ही सावरायच प्रयत्न करतोय  पण पुन्हा पुन्हा अडखळतोय मी ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर