* वादळाच रुप *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2016, 08:40:39 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आसवांना माझ्या आज
वादळाच रुप आहे
तुझ्या पाउलखुणांना मी
पुसुन टाकणार आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938