तुझ्याशिवाय मी

Started by सनिल पांगे....sanilpange, November 24, 2016, 09:12:34 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange



तुझ्याशिवाय मी म्हणजे..
कल्पनाच करवत नाही..
तुझ्याशिवाय मी माझं..
अस्तित्वचं ठरवत नाही..

तू आहेस म्हणूनच माझ्या..
जिवनाला महत्त्व आह..
तुझ्या सहवासात इवल्या ज्योतीतही..
सुर्याचं सत्त्व आहे

@ सनिल पांगे