* पाउलखुणा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2016, 09:20:20 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गाव तुझा आठवांचा
माझ्या मनात होता
तिथे जाणारा रस्ता
तुझ्या पाउलखुणांचा होता.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938