* कसं सांगु *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2016, 09:21:20 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

वळुन ही पाहिले होते तुला
पण अश्रुंनी घेरले होते डोळ्यांना
कसं सांगु मी तुझ्या मना
मीच पुसल्या होत्या माझ्या पाउलखुणा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938