* तुझ्या आठवणीत *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2016, 09:22:17 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

दगडाला फुटला पाझर
अन वाळुला पान्हा
तुझ्या आठवणीत आता
उरल्या फक्त पाउलखुणा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938