* तुझ्या पाउलखुणा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2016, 09:23:01 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जाउन जाउन जाणार कुठे
फिरुन परतुन येणार इथे
माझ्यावर प्रेम करण्यास पुन्हा
येतील तुझ्या पाउलखुणा इथे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938