* कान्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2016, 09:23:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लाज राखण्या द्रौपदीची
आला होता कान्हा
म्हणुनच पुजल्या जातात
आज त्याच्या पाउलखुणा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938