काळ

Started by शिवाजी सांगळे, November 24, 2016, 08:43:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

काळ

जगावं कि मरावं मी इथे
ठरविणारा तो काळ आहे

नव्या नव्या दुश्मनां कडे
जरी ताजेतवाने बळ आहे

कशाला रोखु मी स्वतःला
सोसण्यास मज वेळ आहे

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९