भक्ती कविता

Started by Prabhakar bhasme, November 24, 2016, 10:28:59 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

               अभंग  ८ वा (स्वरचित पद्यामध्ये)

तु तर सुगंध चंदनापरी  सर्वव्यापी भूमंडळी
आभास होतो तू माझ्या जवळी द्रूष्टा अद्रूष्टा खेळापरी
तुझे वर्णन कोण करी बोल झाले अबोल प्रेमापोटी


घार उडे आकाशी  तिचे मार्ग न सापडे कोणाशी
मासळी फिरे पाण्याशी तिचे मार्ग न दिसे कोणाशी
ढग फिरे आकाशी तिचे वाणी न सापडे कोणाशी
माधवा तू आहेस चराचरी परि दिसत नाही आम्हासी
तू आहेस मायेपरी  परि असतोस सर्वाठायी

    स्वरचित काव्य    प्रभाकर भस्मे
                              9757135696