पत्र माझं प्रेमाचं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 25, 2016, 07:12:49 AM

Previous topic - Next topic
एक दिवस बोललो वाऱ्याला पत्र माझं प्रेमाचं तेव्हड तिच्या पर्यंत पोहोच करशील का ती सुखात आहे याची खबर मला देशील का पत्र माझं प्रेमाचं तेव्हड तिच्या पर्यंत पोहोच करशील का.किती जरी रुसली ती माझ्या वर तिचा रुसवा तू माझ्या साठी दूर करशील का पत्र माझं प्रेमाचं तेव्हड तिच्या पर्यंत पोहोच करशील का .तू बोलू नको त्याची शी फक्त एकदा त्याच्या कड पाहून तुझं ते कोमल हसू  तुझ्या चेहऱ्या वर आणशील एव्हड म्हणणं तू माझ्या साठी तिच्या समोर मांडशील का पत्र माझं प्रेमाचं तिच्या पर्यंत पोहोच करशील का .खूप प्रेम आहे तुझ्या वर त्याच पुन्हा त्याच्या हाकेला धावून जाशील का तिला तू समजून सांगशील का पत्र माझं प्रेमाचं तेव्हड तिच्या पर्यंत पोहोच करशील का .वाट पाहिलं तो तुझ्या पत्राची माझ्या पत्राच उत्तर द्यायला तू तिला सांगशील का पत्र माझं प्रेमाचं तिच्या पर्यंत पोहोच करशील का......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर