माफ कर

Started by Siddharam, November 25, 2016, 10:35:04 AM

Previous topic - Next topic

Siddharam

जुळू दे नाती पुन्हा एकदा
प्रेम आपले बहारू दे सदा

भांडण सारे मिटवून आपण
एकदाचे सांभाळू आपले मन

जसं राग जरी आपल्यात
तसं पवित्र अन् प्रेमळ नातं

माफ कर मला तू एकदाचे
हाक तू ऐक माझ्या मनाचे

मनस्थिती माझी अनपेक्षित
माझं प्रेम अजून ही प्रतिक्षित

माझ्या खंतीत मनाची पडझड
संशय का आपल्या प्रेमाआड?

आज न सुचले ग शब्द मला
हृदय मी हरलोय वाटतं तुला

माफ केलीस ना एका चुकीला
साथ माझं सा-या आयुष्याला
                                -पुजारी.एस.एम