चलनकल्लोल.

Started by Aashishkumar, November 25, 2016, 05:31:16 PM

Previous topic - Next topic

Aashishkumar

पैश्याच्या या नावाने झालीया बोंब,         नव्या नोटीला फूटलय आता हे कोंब,
अस्तले त्रस्तले व्यस्तले लोकं,
दाबून धरुन बसलेत आपलं ते डोकं,
ऊठलं वादल कलल आता हा घोल,
साचला होता काला किती तो गाल.
चलनकल्लोल...चलनकल्लोल...
चलनकल्लोल...चलनकल्लोल...

Vinayak warake

मातीत सोन पिकवायला घाम थोडा गाळलाच पाहीजे..
फुल कळिचे होण्यासाठी भाऊ थोड थांबलच पाहीजे..

Aashishkumar

शब्दांच्या या वारया वरती वाहत आला एक थवा,
कोडया च्या या रुपामधे तो सांगून गेला आमची हवा... :laugh: