सर ऐका ना.

Started by Aashishkumar, November 25, 2016, 06:00:37 PM

Previous topic - Next topic

Aashishkumar

ओ सरं...ऐका बरं...
का नाही दिसत हे वारं,
भरभर वाहतं गगनामधी,
चपचप लागतं पावसामधी,
असं कसं होतं हे सांगा बरं.

औ सरं...ऐका बरं...
म्हैस काली नी दूध पांढरं,
चारा खाती रोज हिरवं,
असं कसं ते मग दूध पांढरं.
ओ सरं ऐका बरं....
ओ सरं ऐका बरं....