देहयाचना.

Started by Aashishkumar, November 25, 2016, 06:14:06 PM

Previous topic - Next topic

Aashishkumar

पाहूनी तो काहूर मीच,
नयन माझे झाकले,
अंधारल्या जगतामधी,
ते प्रेत कूठे ते चालले,

या मोक्षाच्या वाटेवरी,
ना सुखं ते ना दूखं ते,
असतापरी हा प्राण मी,
वीकला या भ्रश्ट बाजारी..