भाव द्यायच नाही राव

Started by Balaji lakhane, November 26, 2016, 07:18:46 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-----------भाव द्यायचा नाही राव----------

आज कालच्या मुली
खूप खातात भाव.!
पटली की मग
सोडत नाहीत राव.!

मला कळून चुकलं,
आता सगळं राव.!
म्हणून आता मी,
दतेच नाही भाव.!

भाव द्यायचा जमाना,
आता गेला राव,
रोज फोन करतात,
मीच खातोय भाव.!

प्रेमाण वागणाच
थोड सोडलय राव.!
प्रेमाच्या कवितेवर
जास्त जोर दिलाय राव.!

-----😂--बालाजी लखने(गुरू)--😂----

केवळ दोन मिनीटात सुचली राव..

विजय वाठोरे सरसमकर

खर आहे राव ...

भाव द्यायच नाही राव

;) ;) ;) :D ;D