अशाच सांज वेळी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 27, 2016, 07:08:12 AM

Previous topic - Next topic
अशाच सांज वेळी बसलो होतो एकांतात तिच्या विरहान पुन्हा डोकं वर काढलं जे मी विसरायच ठरवलं होतं तेच दुःख मी माझ्या ओळीत मांडलं
लिहिताना अस वाटलं एक गुलाबाचं फुल इतक्या दिवस तिला देण्या साठी जवळ सांभाळून ठेवलं होतं ते सुद्धा माझ्या कडून आज मोडलं होत......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर