पहिल प्रेम..

Started by Balaji lakhane, November 27, 2016, 07:32:28 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-----------------पहिल प्रेम------------------

पहिल प्रेम म्हणजे पहिलचं असत,
नाव काढताच मन माझं भिजत.!

पहिल प्रेम म्हणजे पहिलचं असत,
समोर नसली तरी तूलाच बोलत.!

पहिलं प्रेम म्हणजे पहिलच असतं,
पहिल्या प्रियसीची जागा कोणी घेत नसत.!

पहिल प्रेम म्हणजे पहिलचं असतं,
तिच्या आठवणीच्या क्षणात असतं.!

पहिल प्रेम म्हणजे पहिलचं असतं,
लांब जावं म्हनल की जवळ आनत.!

पहिलं प्रेम म्हणजे पहिलचं असत,
पहिल्या पिल्लूच्या हास्यात वाहत असतं.!

पहिल प्रेम म्हणजे पहिलचं असतं ,
प्रेम हे जीवनात एक वेळेस होत असत.!

----------बालाजी लखने(गुरू)--------------
            उदगीर जिल्हा लातूर
            भ्र...८८८८५२७३०४