विश्वासघात

Started by sagar dubhalkar, November 27, 2016, 10:16:57 AM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

जे जवळ येत  होते , आज ते दुरून गेले
त्यांनी दिलेली वचने , इथे राहून गेले

त्यांच्या प्रेमाच्या रोगात , मी पडून राहिलो
परस्परच दुसर्यांना , हाल विचारून गेले

मी मोकळी सोडली होती प्रेमाची तिजोरी
गुपचूप इथून सारे प्रेम लुटून नेले

मी तुझाच असा विश्वास देत होते
तेच आज माझा विश्वासघात करून गेले

आतापर्यंत येथे मी जगलो ज्यांच्यासाठी
त्यांनीच सारे माझे आयुष्य लुटून नेले

आपलं म्हणण्यासाठी , कोणी आज उरलं नाही
दुसऱ्यांसाठी मारणारे , केंव्हाच सरून गेले ..

  sagar dubhalkar
  9604084846

Tru love

:'(बऱ्याच दिवसानि आज तुझी आठवण आली
का कुणास ठाऊक पण डोळ्याची पापनि अलगद ओलि झालि...
जीवनात प्रेम करावस वाटत पण आपल् कोणीच नसत....
मिळाल एकदा प्रेम पण नसीबांन साथ दिली नाही...
नको ते झाले कारण तू समजून घेतले नाही...
रस्ता संपली तरी दिशा बाकी आहेत .....
तुझे प्रेम आटले तरी माझ्या अठवाणितले प्रेम अजूनही ताजे आहे
       
                    तुझाच :- स्वप्निल मो.7999599598