जवळ घेऊन मिठीत समावून........

Started by सनिल पांगे....sanilpange, November 27, 2016, 12:54:12 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

जवळ घेऊन मिठीत समावून........
तू मला प्रेमानं कुरवाळलसं.......
जगानं दगडासारखं लाथाडलं........
तू मखमला सारखं हाताळलसं
@ सनिल पांगे