किंमत माझ्या प्रेमाची।

Started by Pritam(prem)pawal, November 27, 2016, 09:44:32 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तुला तर कधीच किंमत
नव्हती बंघ माझ्या प्रेमाची।
आज कविता वाचुन बोलतेस
किंमत कळली वाटतं लेखणीची।
कोणावर लिहितो?का लिहितो?
हा विषय जरा वेगळा आहे।
जवळ फक्त तुझी आठवण आहे।
आज मी तुझ्यावर नाही तर
तुझ्या आठवणीवर आणि माझ्या
लेखणीवर प्रेम करतो।
प्रेम।
9604000969