*नशिब पण काय माझी थट्टा करतंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 29, 2016, 05:35:16 AM

Previous topic - Next topic
*नशिब पण काय माझी थट्टा करतंय*
विसरलो होतो मी तिला पण पुन्हा तिला आठवणीत माझ्या आणलंय
खूप दूर गेलो होतो मी तिच्या स्वप्नाच्या
दुनियेतून पण डोळे मिटले का पुन्हा तिच्या स्वप्नात मला नेलंय
नशिब पण काय माझी थट्टा करतंय
डोळे खूप थकलेत आता तिची वाट पाहून वाट पाहणं सुद्धा सोडलं होत
मी पण पुन्हा त्याच वाटेवर यायला पुन्हा भाग पाडलंय
नशिब पण काय माझी थट्टा करतंय
दुःखात होती ती तेव्हा तिच्या दुःखात सामील मला केलंय
आज सुखात आहे ती तर दूर मला केलंय
नशिब पण काय माझी थट्टा करतंय
समोर नसतानाही ती समोरच आहे हा भास होतोय अस पुन्हा पुन्हा का होतंय
प्रेम पुन्हा करायची इच्छा नसतांनाही
तिच्या प्रेमात पुन्हा मला पाडलंय
नशिबानं पण काय माझी थट्टा केलीय
या जगात कोण कोणाचं नसत आता
मला कळलंय
म्हणून मी आता तिला विसरायचं आणि आपलं जीवन जगायचं ठरवलंय
नशिब पण काय माझी थट्टा करतंय..
..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर