भाऊसाहेब

Started by sagar dubhalkar, November 29, 2016, 06:20:44 PM

Previous topic - Next topic

sagar dubhalkar

भा-रत देशाचा हिरा मी
ऊ-सण कोणाचं ठेवत नाही
सा-गर असो, पातळ असो
हे- पाप मी मनात नाही
ब-ळ आहे मनगटात माझ्या
दु-बळा म्हणवून घेत नाही
भ-रगच्चं आहे धेय्यशक्ती
(ळ)ल-वलेष भीतीचा ठेवत नाही
क-मल पत्र म्हणतात मला
र-सातळाला राहत नाही 

                 भाऊसाहेब दुभळकर
                       उर्फ
                 सागर दुभळकर