* आमची दोस्ती *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 30, 2016, 11:07:45 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तशी तर ती Sweet होती
जरी माझ्यासाठी Unknown होती
हळुहळु Chat ने बोलायला लागली होती
कधी attitude तर कधी रागवत होती
पण नचुकता Reply देत होती
जणु काही माझ्यावर Flat झाली होती
पण सारंकाही Hide करत होती
शेवटी ego ने खाल्ली माती
दोघांमध्ये attitude च्या आल्या भिंती
मी जिद्दी तर ती निघाली हट्टी
म्हणुनच तुटली आज आमची दोस्ती.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

मिलिंद कुंभारे