""प्रेमाची भाषा""

Started by Adityabhakte, December 01, 2016, 10:07:57 AM

Previous topic - Next topic

Adityabhakte

              ""प्रेमाची भाषा""   

किती गोडस शब्द आहे ना प्रेम.
मनास भेदनारा आपलासा वाटणारा.  हवाहवासा वाटणारा ह्दयात बसणारा.
पंरतु सगड्यांचा नशिबात नसनारे.

प्रेमाची काही भाषा नाही काही परिभाषा नाही.
शब्दात त्यास व्यक्त करतायेत नाही. वस्तुमानात त्यास मोजता येत नाही. 
प्रेमाला फक्त नी फक्त अनुभवता येते. 

प्रेम काय असते मला पन अनुभवायचे  आहे. प्रेमाच्या या महासागरात पोहुन जायचे आहे. प्रेमाच्या या हायवे रोडवर सैर-सपाटा करायचा आहे.
प्रेमाच्या या अंनत आकाशत हरवुन जायचे आहे.
   
प्रेमाचा ना रंग आहे ना रूप आहे.
ना गंध आहे ना सुगंध आहे.
प्रेम हे मनातुन नाही ह्दयातुन  होते.
प्रेम हे शब्दातुन नाही स्पर्शतुन व्यक्त होते.

  जगावे मरावे पंरतु जिवनात एकदा तरी प्रेम करावे. 
कवी- आदीत्य भक्ते         
नागपुर           
8055219446