जोडी दार म्हणून मी नेहमी तुझीच स्वप्ने पहायचो

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 01, 2016, 01:35:15 PM

Previous topic - Next topic
*जोडी दार म्हणून मी नेहमी तुझीच स्वप्ने पहायचो*
जोडी दार म्हणून मी नेहमी तुझीच
स्वप्ने पहायचो जवळ तुझा फोटो
ठेवायचो म्हणून नेहमी तुझा फोटो निहाळायचो
मित्रांना नेहमी बोलायचो आणि तुझा
फोटो दाखवायचो बोलायचो पोरानो
हि आहे तुमची वहिनी पोर पण बोलायची भाऊ काही झालं तरी वहिनी हिच पाहिजे आम्हाला
किती आशा ठेवल्या होत्या मी तुझ्या
कडून खूप विश्वास ठेवला होत मी
तुझ्या वर मित्रांना पण सांगून ठेवलं
होत तिचं तुमची वहिनी राहिलं माझ्या संसाराचा तिचं एक आधार राहील
का कोणास ठाऊक नजर कोणाची
लागली आपल्या नात्याला तुला माझी
माझी बोलता बोलता दुसऱ्याची
होताना पहावं लागलंय....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर