गुरूच्या कविता..

Started by Balaji lakhane, December 01, 2016, 07:26:12 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

तू आज
सांग मला
किती
छळणार
आहेस..
अस
अबोल,
किती
दिवस
राहणार
आहेस..
मन
रडतय
तू बोलत
नाही
तेव्हा..
तू जीव
लावल्याची
येवढी
सजा
देवू
नकोस..
या तुझ्या
वेड्याला
चुकलं
तर
मला
सांगत जा,
काही
समजत
नाही गं...
फक्त
समजत
पिल्लू
मला
तुला
पाहत
कविता
लिहण..
फक्त
प्रिये
अबोल
होऊ
या तुझ्या,
वेड्याला..
सतवू
नकोस...

---बालाजी लखने(गुरू)--😞