* मोती *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 04, 2016, 09:13:44 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

पहाटेची कोवळी सुर्यकिरणे जेव्हा
तुझ्या न्हालेल्या अंगावर पडतात
तेव्हा सारेच तुझ्याकडे बघतात
जणु काही तुझ्या अंगावरुन
चमचमते मोतीच बरसतात.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938