अचानक

Started by Pravin Raghunath Kale, December 04, 2016, 05:12:36 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

खूप दिवसांनी जेव्हा ती
नजरेसमोर अचानक येते,
कसं सांगायचं तेव्हा
काळजाचं किती पाणी होते...
#कवीप्रविण

प्रविण रघुनाथ काळे
मो. ८३०८७९३००७
like My FB Page - www.facebook.com/kalepravinr