लेखणी

Started by Pravin Raghunath Kale, December 04, 2016, 05:14:09 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

चार दोन शब्दांपलीकडे
कधी काहीच सूचत नाही,
मग अशावेळी मी हातात
कधीच लेखणी धरत नाही...

#कवीप्रविण
प्रविण रघुनाथ काळे
मो. ८३०८७९३००७
like My FB Page - www.facebook.com/kalepravinr