समजूत

Started by Pravin Raghunath Kale, December 04, 2016, 05:15:03 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

पुन्हा पुन्हा का आठवण का काढायची
निघून गेलेल्या क्षणाची
कितीदा समजूत घालायची
या वेड्या मनाची...

#कवीप्रविण

प्रविण रघुनाथ काळे
मो. ८३०८७९३००७
like My FB Page - www.facebook.com/kalepravinr