फुलपाखरु

Started by Aashishkumar, December 06, 2016, 06:18:22 PM

Previous topic - Next topic

Aashishkumar

कोवल्या उन्हात,
रानावनात,
फीरते एक फुलपाखरु..
स्वछंद.
रंग रुप न्हाले,
लावन्य ते ल्याले,
एक रे कहानी,
फुलपाखराची...
ऐक रि कहानी,
फुलपाखराची.
फुलपाखरु...फुलपाखरु...
फुलपाखरु...फुलपाखरु...

कोमल ती काया,
जनू मोहमाया,
कोवली ती कली,
फुलपाकली..
कोवली ती कली,
फुलपाकली.
नक्षीदार पंख ते,
रुपवंत अंग ते,
चाली रे तूरु तूरु,
गोड हे फुलपाखरु.
फुलपाखरु...फुलपाखरु...
फुलपाखरु...फुलपाखरु...