प्रेम...

Started by गणेश म. तायडे, December 09, 2016, 08:16:42 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

अजुन किती प्रेम करू
की तुला प्रेम होईल
माझ्या एकतर्फी प्रेमाला
तुझा साज येईल
नाहीस तु माझी कमी
ताकद तु माझी आहे
तुझ्या प्रत्येक नकारात
माझी मर्जी आहे
तुला शोधता शोधता
मी हरवलो आहे
उद्या असेल सारे काही
पण मी...
माझा आज हरवलो आहे

- गणेश म. तायडे, खामगांव
  www.facebook.com/kavitasangrah11