तु शोधलीस !!!

Started by Kumar Sanjay, December 09, 2016, 09:40:06 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

तु शोधलीस फक्त माझ्यात
सुखाची अंतरंगॆ
अन् मी शोधली तुझ्यात
चिरंतन स्थिरता
तु स्विकारलीस
नव जीवनाची प्राक्तनॆ
अन् मी उरलेली हरलॆली प्राजक्तॆ
तु जगशील उद्या
काळोख्या राञीनंतर एक
नवीन अांरभ
अन् मी उरेन
काही निळे व्रण अणि बरेच
पुराव्याचॆ स्तंभ .....

कुमार संजय ...
7709826774