तुझ्या साठी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 10, 2016, 07:10:41 AM

Previous topic - Next topic
* तुझ्या साठी*
लिहावं वाटत तुझ्या साठी
रडावं वाटत तुझ्या साठी
बोलावं वाटत तुझ्या साठी
स्वप्न पहावं वाटत तुझ्या साठी
हसावं वाटत तुझ्या साठी
सुखी रहावं वाटत तुझ्या साठी
आठवणीत राहावं वाटत तुझ्या साठी
एखादी कविता करावी वाटते तुझ्या साठी
विसराव वाटत सार तुझ्या साठी
का ग पण एव्हड सार करावं लागतं तुझ्या साठी
मग का तुला आठवण सुद्धा होत
नाही माझ्या साठी.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर