गांव ....

Started by Kumar Sanjay, December 10, 2016, 12:24:45 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 प्रगतीशील जागतिकणाच्या
नावाखाली  सिंमॆटच्या
घनघोर जंगलात अन्
अंसवॆदनशील अमानवी
गदीॅत
      ते हरवले ....
प्रांत:काळी रामधुनच्या गजरानॆ
गायीच्या गळ्यातील अन्
मंदिराच्या घंटॆतील नादाने
प्रभातच्या कोवळ्या उन्हाने
न्याहाळून निघायचे

डोंगराजवळच वेशीवर
मारूतीच्या देवळात
नात्याची अन् जिव्हाळाची
याञा भरायची
बाबाच्या डोक्यावर बसुन ती
पहायची

जवळच वडाखालच्या चोैकात
गप्पाची मॆहफील अन्
बाबूजीचां चहा
वेगळेच समीकरण
गावच्या गणिताचे

पावसाळ्यात नदीला
अालॆला पुर अन् त्यांसोबत अालॆला
ओलावा
मातीशी नाळ अजून घट्ट बांधायचा
नात्याची

शाळेच्या रस्त्यावर
बोरॆ विकणारी आजी
गोष्टी सांगायची
जगण्याची अन्  दुनियादारीची

आखाङ्याचॆ भव्य दंगल
कहानी बोलायचॆ
मातीच्या रांगडॆपणाची
अन् ताकदीची

थोडेच दुर ...
नदीकाठचॆ तिचे गांव
अन् प्राजक्ताजवळच असलेले घर
धुंद दळवतात अजूनही
इतक्या वर्षानी मनात
तिच्या डोळ्यानी शोधलेलॆ
माझे गांव अन् तिचे घर ....

कुमार संजय ...
7709826774