दिशा नसते ....

Started by Kumar Sanjay, December 11, 2016, 11:25:52 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

जेव्हा दिशा नसते
मन चालत नाही
कोणाशी ते बोलत नाही
सदैव असते गदीँत
पण असते एकटेच
बोलायला खुप काही असते
पण शब्दच फुटत नाही
हसायला आजकाल joke
पण सुचत नाही
असे दिशा नसलॆलॆ
मन
कागदावर येऊन थांबते
भावना शब्द बनतात
कविता रेखाटतात
स्वतःला शोधण्यासाठी
कागदाशी बोलण्यासाठी ....

कुमार संजय
7709826774