मी सावली ..

Started by Kumar Sanjay, December 11, 2016, 03:27:09 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 मी सावली
अन् प्रभातचे उन्हं
अाहेस तु
माझी !

प्रभात उन्हांने
न्याहळले
आंसमत
माझे
सगळीकडे
शोधतोय मी
तुला

मी कण आहे
प्रिये , तु हिरकणी माझी

मी जरी
नाही तुझा
मीत झालेलो
बघ
तुझ्या नयनांना

मी पापणी
अन् काजळखुण
आहेस तु
माझी !

मी कसा
सोडुन जावु
तुला
प्रिये ..

मी फुलपाखरू
तु परागकण अाहे
माझे !

या
प्रीत नभातील
मी रोहिनी
अन्
तु चांदनधुन ......

कुमार संजय ...
7709826774