खूप काही शिकवलस तू

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 11, 2016, 07:58:50 PM

Previous topic - Next topic
खूप काही शिकवलस तू
प्रेमा मध्ये दुःख काय असत
दाखवलंस विरहा मध्ये
दिवसां मागून दिवस चाललेत
तुझ्या आठवणी मध्ये
दूर तुला पाहून अश्रू येतात
माझ्या डोळ्यांन मध्ये......✍🏻
(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर