आपली माणस कशी असतात शिकलोय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 11, 2016, 10:11:42 PM

Previous topic - Next topic
खूप काही शिकलोय मी तुझ्या कडून
आपली माणस कशी असतात शिकलोय तुझ्या प्रेमात पडून
दुरून तर फुल पण सुंदर दिसत हे
दाखवलस तू लांब मला तुझ्या पासून धाडून
प्रेमात पण दुरावा असतो हे दाखवलंस
मला तुझ्या दुःखात पाडून
अश्रू काय असतात याची कल्पना
दिलीस तू मला रडवून...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर