कविता लिहावी वाटते तुझ्या साठी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 12, 2016, 11:09:31 AM

Previous topic - Next topic
कविता लिहावी वाटते तुझ्या साठी
लिहता लिहता उर दाटून येतो तुझ्या साठी
अश्रूंना माझ्या वाट सापडते जाण्या साठी
मी तर असाच राहिलो एका वेडी साठी
प्रेमाची माझ्या तिनं चेष्टा केली घरच्या साठी
खेळून थकली ती माझ्या हृदयाशी आता मोकळं केलं मी पण हृदय
माझ्या दोस्तां पाशी जेव्हा बसलो
होतो आम्ही मदिरे पाशी✍🏻.....(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर