जेव्हा तुझं माझं नातं खूप रंगल होत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 12, 2016, 05:57:59 PM

Previous topic - Next topic
जेव्हा तुझं माझं नातं खूप रंगल होतं
आपलं प्रेम पाहून आकाश पण
अश्रू ढाळत होत त्यानं पण आपल्या
प्रेमाला सावलीच पांघरून घालत होतं
आकाशाला पण कळू लागलं होतं
आपलं नातं आता कुठं तरी थांबणार होतं
हे आकाश पण पाऊस रुपी अश्रूंना
वाट करून देत होतं
माझ्या अश्रूंना त्यानं भर पावसात झाकून ठेवलं होतं
प्रेमाची त्याला पण माझ्या किव आली
त्याला माझं प्रेम उमगलं होतं
पण का तुला माझ्या प्रेमाचं थोडं सुद्धा
दुःख नव्हतं
प्रेम  टिकवायचा होत मला याच तुला
कुठं भान होतं
थोड्याश्या सुखा साठी
तू माझं प्रेम स्वीकारलं नव्हतं.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील ).मो.9637040900.अहमदनगर