डोळ्यां न समोर माझ्या

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 13, 2016, 10:23:07 AM

Previous topic - Next topic
डोळ्यांन समोर माझ्या दुःखा नी काहूर मांडला होता
तिनं दिलेला त्रास मी कवितेत माझ्या
मांडला होता
तिनं का असा माझा तिरस्कार केला
होता
दुःखात तिच्या असता मी हातात घेतलेला शेवटचा पेग पण माझ्या
हातून सांडला होता ...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर