Aabhas

Started by Csushant, December 14, 2016, 12:31:35 AM

Previous topic - Next topic

Csushant

पाहतेस सखे तू लुकलुकणाऱ्या चांदण्या, जाणवल्या कधी का तुला उसळत्या ज्वाला त्या पलीकडच्या!
मोहतेस सखे तू पाहुनी चंद्राचे चांदणे रुपेरी, उमगली कधी का तुला पोकळता त्या उसण्या आवसणाची!