कवितावाचन

Started by Siddhesh Baji, January 10, 2010, 06:48:07 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 कवितावाचन सुरू होते. एका कवीने कविता सादर करण्यासाठी तोंड उघडले की त्याची कवळी बाहेर यायची. असे अनेकदा झाले. शेवटी न राहवून एक श्रोता उद्गारला, 'अहो
कविराज, आता कविता सुरू करणार की फक्त कॅसेट बदलत राहणार.'
:D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D

santoshi.world


rudra



मिलिंद कुंभारे