हृदया वर माझ्या

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 15, 2016, 06:45:59 PM

Previous topic - Next topic
हृदया वर माझ्या हळुवार फुंकर
तू घालशील का
खूप घाव झालेत हृदयावर हळुवार
स्पर्श्यातून घाव माझे भरून काढशील का
वाट पाहून खूप थकलोय आता
या प्रेम वेड्याला तुझा तो मोहक
चेहरा पुन्हा दाखवशील का
......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर