तू केलं आहेस ब्लॉक माहित आहे मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 17, 2016, 05:51:04 AM

Previous topic - Next topic
तू केलं आहेस ब्लॉक माहित आहे मला
तू केलं आहेस ब्लॉक माहित आहे मला
तुझ्या वर किती प्रेम माझं याची किंमत काय कळणार तुला
आठवणीत राहशील तू नेहमी ये ना
जवळ तू माझ्या प्रीतीच्या फुला
तू केलं आहेस ब्लॉक माहित आहे
मला 
स्वप्नांच्या दुनियेत तू नेलं आहेस मला
काय सांगू तुला
मी माझा राहिलो नाही आता कोणा
साठी झुलवू मी माझा प्रीतीचा झुला
एव्हड प्रेम करून सुद्धा माझ्या प्रेमाची
किंमत नाही तुला
माहित आहे तुला आता झोप नाही मला
तू केलं आहेस ब्लॉक माहित आहे मला......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर