घेते फिरकी।

Started by Pritam(prem)pawal, December 17, 2016, 08:36:27 AM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज ही माझ्यावर ठेवते
ति नजर कशी तिरकी।
का कुणास ठाऊक पण तिला
वाटतं प्रेमात पडेन सारखी घेते फिरकी।
प्रेम।
9604000969

Prasad kamble

                द़फन...

     दफ़न आहे तु माझ्यामध्ये
     म्हणून आठवण ओळ होते.

     हृदयाचा प्रत्येक टूकडा विखरतो
     कागदावर तेव्हा कुठे सकाळ होते.

     माला सवय आहे मलंग जगण्याची
     मी लूटल्यावर दुनिया आबा़द होते .

     ओंळावर येता येताच भावना, मेघ दाटत
      नाही. रुणच मनाचे हृदयावर होते.

     तुला दिलेल्या वचनाची पुर्तता एवढीच
      तु चुंबले होठ तेव्हा आज ते गीत होते.

                    ----प्रसाद कांबळे. (89883688375)