पंतग ...

Started by Kumar Sanjay, December 17, 2016, 12:04:55 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

एक सावळा चेहरा
अन् त्यांवर
झुलणारी लट
थोडे घुरणारे
पिंगट डोळे
थोडेच बोलणे
चोरून बघणे
बहाणे सारखेच
फक्त इशारे
अल्लड कोवळ्या
रंग प्रितीचा
थोडा तुला
थोडा मला
खुललेला
अन् अाकाशात
उडणारा आपला
पंतग
काळाने
कापलेला ....

कुमार संजय
7709826774