अर्थ

Started by kambleps, December 17, 2016, 12:49:23 PM

Previous topic - Next topic

kambleps

 
                 अर्थ.......

भाव असतात ऊराशी दडून पण ओळ सापडत   नाही.
           
अशीच रात्र ढळते एकाएकि.                              हरवुन तांरकामध्ये मात्र चंद्र सापडत नाही .

तुझ्यासाठी ठेवतो दर वर्षी काहि सरी राखून
आणि तुच म्हणतेस पाऊस माझा नाही .

बावरे असतात शब्द हि माझे असुन माझे नाही.

आठव-आठव भावना ओळ होते.          शब्दकोशात मात्र भावनांना मुळ अर्थच नाही .

               -प्रसाद कांबळे ( 8983688375)